नानासाहेब सगरे दूध संघाचे उद््घाटन
कवठेमहांकाळ : राज्यात शेतीला पूरक असा दूध व्यवसायच आहे. त्यासाठी शेतकर्यांना सर्वतोपरी सहाय्य करणे आवश्यक आहे. शेतकर्यांनी जनावरांची संख्या वाढवावी. त्यांच्या दुधाला योग्य दर देण्यासाठी, दूध भेसळ रोखण्यासाठी शासन प्रयत्न करणार आहे, असे प्रतिपादन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केले.
कवठेमहांकाळ येथे नानासाहेब सगरे दूध संघाच्या अद्ययावत प्रकल्पाचे उद््घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. पाटील म्हणाले की, काही महिन्यात कवठेमहांकाळ तालुक्यातील शेती म्हैसाळ व टेंभू योजनेच्या पाण्याने ओलिताखाली येईल आणि दुष्काळाचा कलंक पुसला जाईल. दूध व्यवसाय वाढण्यासाठी शेतकर्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. दुधाची गुणवत्ता वाढली पाहिजे. दलालांची मलई बंद करण्यासाठी आणि भेसळ थांबविण्यासाठी प्रयत्न शासन करणार आहे. प्रास्ताविक दूध संघाचे अध्यक्ष गणपती सगरे यांनी केले. यावेळी आ. रमेश शेंडगे, महांकाली साखर कारखान्याचे अध्यक्ष विजय सगरे, दूध कृती समितीचे राज्याध्यक्ष विनायकराव पाटील यांचीही भाषणे झाली.
यावेळी सुरेश पाटील, नामदेव करगणे, दत्ताजी पाटील, जयसिंग शेंडगे, ताजुद्दीन तांबोळी, हायूम सावनूरकर, सुरेखा कोळेकर, पिंटू कोळेकर आदी उपस्थित होते. दीपकराव ओलेकर यांनी आभार मानले. (वार्ताहर) नानासाहेब सगरे दूध संघाच्या अद्ययावत दूध प्रकल्पाच्या उदघाटनप्रसंगी डावीकडून विजय सगरे, रमेश शेंडगे, अभिनेते नाना पाटेकर, गृहमंत्री आर. आर. पाटील, गणपती सगरे उपस्थित होते.

Media Link
http://epaper.tarunbharat.com/233331/Tarun-Bharat-Sangli/san#page/3/2
http://epunyanagari.com/epapermain.aspx?eddate=2/23/2014%2012:00:00%20AM&queryed=13&a=7&b=50777#

Inauguration of Milk Processing Plant / Automated Dairy Plant Installed by Indotech Industrial Solutions Pvt. Ltd. Pune At Sangali |
|

Inauguration of Milk Processing Plant / Automated Dairy Plant Installed by Indotech Industrial Solutions Pvt. Ltd. Pune |
Inauguration of Milk Processing Plant / Automated Dairy Plant Installed by Indotech Industrial Solutions Pvt. Ltd. Pune At Sangali |
Head Office Office :
Above ICICI Bank, Behind Ranka Jewellers,
Karve Road, Pune - 411 004.
Maharashtra, India
Desk : + 91 - 020 - 25450480
Fax No : + 91 - 020 - 25450479
Visit us : www.indotechindustries.com
All Rights are Reserved @ Indotech Industrial Solutions Pvt. Ltd. Pune, India
No comments:
Post a Comment